For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | आरोप-प्रत्यारोपांच्या धुरळ्यानंतर 'गोकूळ'वर प्रशासकाची एन्ट्री; ५ जणांचे मंडळ नियुक्त

05:36 PM May 04, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   आरोप प्रत्यारोपांच्या धुरळ्यानंतर  गोकूळ वर प्रशासकाची एन्ट्री  ५ जणांचे मंडळ नियुक्त
Advertisement

                          गोकुळ'दूध संघावर अखेर प्रशासक मंडळाची नियुक्ती

Advertisement

कोल्हापूर - गेल्या महिनाभरापासून आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय व सहकार क्षेत्रात चर्चेत असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’वर शासनाने अखेर प्रशासक मंडळाची नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे विद्यमान संचालक मंडळाचा कारभार आज अधिकृतपणे संपुष्टात आला आहे.

शासनाने नेमलेल्या या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष म्हणून साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत चंदगडचे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे, मुळशी (जि. पुणे) येथील सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे, लेखा परीक्षक सागर बलकवडे तसेच धर्मादाय रुग्णालय कक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत परुळेकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.