For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आदित्यचा शानदार विजय

06:38 AM Apr 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
आदित्यचा शानदार विजय
Advertisement

वृत्तसंस्था/ उलानबातार

Advertisement

भारताच्या आदित्यने शानदार प्रदर्शन करीत आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या चौथ्या दिवशी विजय नोंदवला. पुरुषांच्या 65 किलो वजन गटात राष्ट्रीय चॅम्पियन असलेल्या आदित्यने मौसा अल्हावसॉवर 5-0 अशी एकतर्फी मात केली. या लढतीत त्याने अप्रतिम नियंत्रण व अचूकतेचे प्रदर्शन घडवित वर्चस्व गाजविले. त्याची पुढील लढत उझ्बेकच्या अब्दुल्लाह मादामिनोव्हशी होणार आहे. त्याआधी भारताच्या विश्वनाथ सुरेश व सचिन यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.