कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आदित्य ठाकरेंना आवरला नाही सेल्फीचा मोह

05:25 PM Nov 23, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत घेतला सेल्फी

Advertisement

माजी पर्यटनमंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना आज सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही . त्यांनी ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत स्वतः सेल्फी घेतला . सावंतवाडीतील ठाकरे सेनेचे पदाधिकारी चंद्रकांत कासार , ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पडते यांच्या सोबत आदित्य ठाकरेंनी सेल्फी घेतला . चंद्रकांत कासार यांच्या माजगाव येथील निवासस्थानी खळा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी आदित्य ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये रमताना दिसले .

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news# Aditya Thackeray# sawantwadi # selfie #
Next Article