For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आदिती अशोक, डागर पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र

06:26 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
आदिती अशोक  डागर पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पुढील महिन्यात होणाऱ्या 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताचे गोलपटू आदिती अशोक आणि दिक्षा डागर यांनी विश्व मानांकन माध्यमातून आपले तिकीट आरक्षित केले आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेत पुरुष विभागात भारताचे शुभंकर शर्मा आणि गगनजीत भुल्लेर यांनी यापूर्वीच आपली पात्रता सिद्ध केली आहे.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान खेळवली जाईल. या स्पर्धेत भारताची 4 गोल्फपटू सहभागी होतील. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आदितीने चौथे स्थान मिळविले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.