महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हुबळी-दादर एक्स्प्रेसला जादाचा जनरल डबा जोडणार

06:47 AM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

हुबळी-दादर एक्स्प्रेसला नेहमीच गर्दी होत असल्याने नैर्त्रुत्य रेल्वेने या एक्स्प्रेसला एक जादा जनरल डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 3 जुलैपासून हा जादा डबा दादर एक्स्प्रेसला जोडला जाणार आहे. बेळगावहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना अनारक्षित तिकिटावर प्रवास करताना पुरेशी जागा उपलब्ध होत नव्हती. यामुळे या एक्स्प्रेसला एखादा जादा जनरल डबा जोडण्याची मागणी होत होती. या मागणीची दखल घेत नैर्त्रुत्य रेल्वेने या एक्स्प्रेसला जादा डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article