महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विदेशी चलन साठ्यात 10 अब्ज डॉलर्सची भर

06:41 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

देशाच्या विदेशी चलन साठ्यामध्ये आठ मार्चला संपलेल्या आठवड्यामध्ये 10.47 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. यायोगे विदेशी चलन साठा 636.10 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षाचा विचार करता विदेशी चलन साठा सध्याला उच्चतम पातळीवर कार्यरत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने  यासंबंधीची माहिती नुकतीच दिली आहे.  14 जुलै 2023 नंतर आठ मार्चला संपलेल्या आठवड्यामध्ये भारतीय विदेशी चलन साठ्यात सर्वाधिक वाढ दर्शवली गेली आहे. याआधी 1 मार्च 2024 ला संपलेल्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठा 6.55 अब्ज डॉलरने वाढला होता आणि 625.63 अब्ज डॉलरवर पोहोचला होता.

Advertisement

 

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article