अदानी पोर्टस्ला 1747 कोटी रुपयांचा नफा
07:00 AM Nov 10, 2023 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : अदानी पोर्टस् अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमीटेड यांनी आपला सप्टेंबर अखेरचा तिमाही निकाल जाहीर केला आहे. सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत कंपनीने 1747 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी याच अवधीत 1677 कोटी रुपयांचा नफा कंपनीने प्राप्त केला होता. कंपनीचा महसूल याच अवधीत 27 टक्के वाढत 6646 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article