कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

साटेली - भेडशीत पोलिसांकडून होणार कारवाई

01:12 PM Jan 16, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

अतिउत्साही दुचाकीस्वार कारवाईच्या केंद्रस्थानी

Advertisement

(साटेली भेडशी प्रतिनिधी)

Advertisement

साटेली भेडशी येथील बाजारपेठेसह गावात मोठया आवाजाचे कर्णकर्कश हॉर्न, मोठया आवाजाचे सायलन्सर लाऊन फिल्मी स्टाईलने बेदराकारपणे दुचाकी चालवणाऱ्या चालकांवर,अतिउत्साही तरुणांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती दोडामार्ग पोलिस ठाणे यांच्याकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat news #dodamarg
Next Article