For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीतील ‘एसीपी’च्या वकील मुलाची हत्या

06:32 AM Jan 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीतील ‘एसीपी’च्या वकील मुलाची हत्या
Advertisement

नवी दिल्ली

Advertisement

दिल्ली पोलीस दलातील एसीपी यशपाल सिंह यांचा मुलगा लक्ष्य चौहान (26) याची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण उघड झाले आहे. लक्ष्य चौहान हा व्यवसायाने वकील होता. त्याचे दोन मित्र अभिषेक आणि विकास यांच्यावर खुनाचा आरोप आहे. आर्थिक व्यवहाराच्या वादातून मित्रांनी लक्ष्यला कालव्यात फेकून दिल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपी अभिषेकला ताब्यात घेतलेला ताब्यात घेतले असून त्याची अधिक चौकशी सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.