For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुरुष हॉकी विश्वचषकात पाकिस्तानचे नेतृत्व अबू बकर महमूदकडे

07:41 AM Aug 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
पुरुष हॉकी विश्वचषकात पाकिस्तानचे नेतृत्व अबू बकर महमूदकडे
Advertisement

वृत्तसंस्था,

Advertisement

C समितीने माजी कर्णधार अम्माद शकील बटला संघात कायम ठेवले आहे. या संघात प्रामुख्याने अशा खेळाडूंचा समावेश आहे जे अलीकडील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.

पाकिस्तानच्या विश्वचषक संघाचा तपशील- आठ वर्षांनंतर विश्वचषकात सहभागी होणाऱ्या पाकिस्तानच्या प्रशिक्षक आणि व्यवस्थापन पथकाबद्दल पाकिस्तान हॉकी फेडरेशनने अद्याप स्पष्टता दिलेली नाही. पाकिस्तानचा संघ: वकार, मुहम्मद अब्दुल्ला, मुहम्मद सुफियान खान, मोईन शकील, अब्दुल वाहिद अश्रफ राणा, अम्माद शकील ब्ट, मुहम्मद हम्मीद्दुदीन अंजूम, रहमान अब्दुल, अफराज, उमर मुस्तफा, अबू बकर महमूद (कर्णधार), अली रझा, अब्दुल मनान आणि मुहम्मद अम्माद. पुरूष स्पर्धेच्या पूल डी मध्ये पाकिस्तानला कट्टर प्रतिस्पर्धी भारत, इंग्लंड आणि वेल्स यांच्यासोबत स्थान देण्यात आले आहे. पाकिस्तान 15 ऑगस्ट रोजी नेदरलँड्समधील अॅमस्टेलवीन येथे इंग्लंडविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

Advertisement

Advertisement
Tags :

.