कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

किरण सामंतांमध्ये निवडून येण्याची क्षमता ; दीपक केसरकर

05:53 PM Jan 05, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर महायुतीचाच उमेदवार असेल

Advertisement

सावंतवाडी -

Advertisement

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचे किरण सामंत हेच उमेदवार म्हणून योग्य आहेत आणि ते निवडून येतील त्यांच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता आहे असे मत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज सावंतवाडीत व्यक्त केले . सामंत यांचे काम दोन्ही जिल्ह्यात चांगले आहे. मात्र भाजप या मतदारसंघात आपला दावा सांगत आहे. याबाबत त्यांना विचारले असता या मतदारसंघात शिवसेनेचाच उमेदवार असेल आणि महायुतीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवली जाणार आहे. मात्र कोणी कितीही दावे केले तरी निश्चितपणे महायुतीचाच उमेदवार निवडून येईल असेही केसरकर यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम चांगले आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली जाणार आहे असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :
# tarun bharat news# kiran samant #
Next Article