महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

न्हावेलीत १८ डिसेंबरला जिल्हास्तरीय अभंग गायन व नाट्यगीत गायन स्पर्धा

01:11 PM Dec 07, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

न्हावेली / वार्ताहर
अष्टविनायक भजन मंडळ,न्हावेली पार्सेकरवाडी आयोजित सोमवार १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.वाजता जिल्हास्तरीय संतरचित लहान गट १८ वर्षाखालील अभंग गायन स्पर्धा व जिल्हास्तरीय खुला गट नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे.लहान गट १८ वर्षाखालील अभंग गायन स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक २००० हजार रुपये,द्वितीय पारितोषिक १५००,तृतीय पारितोषिक १००० व उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक ५०० रुपये तसेच लहान गट चषक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

Advertisement

खुला गट तसेच जिल्हास्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ३००० हजार रुपये, द्वितीय पारितोषिक २०००,तृतीय पारितोषिक १०००,उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक ५०० रुपये तसेच मोठा गट चषक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.या स्पर्धेची नावनोंदणी १५ डिसेंबरपर्यत करण्यात यावी व प्रत्येक स्पर्धकांस आधारकार्ड आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी किशोर पार्सेकर ८८०६१४९२८० यांच्याशी संपर्क साधावा.लाभ घेण्याचे आवाहन अष्टविनायक भजन मंडळाने केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
tarun bharat news
Next Article