For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजापूरात घुमले आरतीचे सूर

01:26 PM Aug 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजापूरात घुमले आरतीचे सूर
Advertisement

लोकमान्य सोसायटी, तरुण भारत संवाद आयोजित आरती स्पर्धेस प्रारंभ

Advertisement

राजापूर : लोकमान्य मल्टिपर्पज को. आॕप. सोसायटी आणि तरुण भारत संवाद आयोजित राजापूर तालुकास्तरीय स्पर्धेस नगरवाचनालय येथे शनिवारी प्रारंभ झाला. स्पर्धेस स्पर्धक आणि श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाना रोख पारितोषिक आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.