कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मळगाव येथे उद्या आधारकार्ड अपडेट शिबीर

05:14 PM Apr 22, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

न्हावेली / वार्ताहर

Advertisement

पोस्ट विभागकडून मळगाव येथे बुधवार दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत आधारकार्ड शिबीर आयोजित करण्यात आले आहे.या शिबीरात नवीन आधारकार्ड बनवणे, सोबतचं आधारकार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट करणे, पत्ता बदलणे व इतर बदल करून देण्यात येणार आहेत.सर्व नागरीकांनी या शिबीराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 8275316155 / 9405979751 या नंबर वर संपर्क करण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे .

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article