महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

येरळा नदीत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू

05:34 PM Sep 07, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

सांगली प्रतिनिधी

येरळा नदीत फकीरवाडी बंधाऱ्याजवळ मासेमारी करण्यासाठी गेल्यानंतर गुरूवारी पाण्यात पडून बुडालेल्या सागर तुकाराम वाघमारे (वय 30, रा. ढवळी, ता. तासगाव) याचा मृतदेह खटाव (ता. पलूस) येथे आढळला. सांगली ग्रामीण पा†लस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे.

Advertisement

याबाबत आ†धक मा†हती अशी, सागर वाघमारे हा गुरूवारी सकाळी मामा आ†नल सोपान देवकुळे यांच्याबरोबर मासेमारी करण्यासाठी येरळा नदीपात्रात फकीरवाडी येथील बंधाऱ्याजवळ आला होता. सागरचा मामा आ†नल आा†ण एकजण सागरला बंधाऱ्यावर बसवून नदीपात्रात आतमध्ये जाळे घेऊन गेले होते. काही वेळाने ते परत आले. तेव्हा बंध्रायावर सागर ा†दसला नाही. त्यामुळे पा†रसरात सर्वत्र शोधाशोध केली. सागरला ा†फटस्चा त्रास होता. त्यामुळे फिट येऊन तो पात्रात पडल्याची शक्यता व्यक्त होत होती.
दरम्यान शुक्रवारी सायंकाळी खटाव येथे एक मृतदेह तरंगत असल्याची मा†हती सांगली ग्रामीण पा†लसांना ा†मळाली. त्यानुसार पा†लसांनी तेथे जाऊन पाहणी केली. तेव्हा पाण्यात बुडालेल्या सागरचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले.

Advertisement

Advertisement
Tags :
A youthYerla river
Next Article