For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli : कापुसखेड नाका परिसरात विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू

05:44 PM Nov 26, 2025 IST | NEETA POTDAR
sangli   कापुसखेड नाका परिसरात विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू
Advertisement

                                          विहिरीत पडून ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Advertisement

ईश्वरपूर : ईश्वरपूर-कोपुसखेड रस्त्यालगत कापुसखेड नाका परिसरातील विहिरीत पडून बुडून दीपक काशिनाथ बरले (३५,रा. कोरेगाव इंदिरानगर, सोलापूर) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.

आयुष हेल्पलाईन टीमने मृतदेह बाहेर काढला. बरले हा येथील बेघर बसाहतीत रहात असण्प्रया बहिणीकडे आला होता. दरम्यान तो कापुसखेड नाका परिसरातील विहिरीत पडला.

Advertisement

याची माहिती ईश्वरपूर पोलिसांना समजताच, त्यांनी आयुष हेल्पलाईन टीमला पाचारण केले. या टीमने शोध घेतला असता, दुपारी चार वाजता त्याचा मृतदेह गळाला लागला. या प्रकरणी डॉ. पियुषा पाटील यांनी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली.

Advertisement
Tags :

.