For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एलओसीनजीक दिसला पाकिस्तानी ड्रोन

06:35 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
एलओसीनजीक दिसला पाकिस्तानी ड्रोन
Advertisement

पुंछ :

Advertisement

जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये एलओसीनजीक सुरक्षा दलांना सोमवारी रात्री पाकिस्तानी ड्रोन उड्डाण करताना दिसून आला. जवानांनी ड्रोनच्या दिशेने गोळीबार केल्यावर हा ड्रोन पाकिस्तानच्या दिशेने परतला होता. संबंधित ड्रोन 1 हजार मीटरच्या उंचीवर उडत होता. ड्रोन पाडविण्यासाठी सुरक्षा दलांकडून 10 मिनिटांपर्यंत गोळीबार करण्यात आला होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.