सावंतवाडी शहरात गव्यांचा कळप
01:01 PM Dec 11, 2025 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी प्रतिनिधी
Advertisement
सावंतवाडी शहरातील टेलिफोन एक्सचेंज जवळील भागात आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गव्यांचा कळप सावंतवाडीकरांनी अनुभवला. भरवस्तीत आता हे गवे दिवसा ढवळ्या येऊ लागले आहेत. वनविभाग कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरचे हे दृश्य आहे. गव्यांना पाहण्यासाठी सावंतवाडीकरांनी गर्दी केली होती. त्यामुळे वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे .
Advertisement
Advertisement
Next Article