महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एअर इंडियाच्या विमानात लागली आग

06:44 AM Sep 15, 2022 IST | Tarun Bharat Portal
**EDS: SCREENSHOT FROM A SOCIAL MEDIA VIDEO POSTED ON WEDNESDAY, SEPT. 14, 2022** Muscat: Smoke billows from an Air India Express plane at Muscat airport. As many as 141 passengers were evacuated. (PTI Photo)(PTI09_14_2022_000116B)
Advertisement

नवी दिल्ली

Advertisement

 मस्कत विमानतळावर बुधवारी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाच्या इंजिनात आग लागली. विमान कोचीनसाठी टेकऑफ करण्यापूर्वी ही दुर्घटना घडली आहे. आगीनंतर पूर्ण विमानात धूर पसरल्याने विमानोड्डाण रद्द करावे लागले. विमानातील सर्व प्रवासी आणि चालक दलाच्या सदस्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी चौकशी करत आहोत, असे डीजीसीएकडून सांगण्यात आले. तर प्रवाशांना भारतात आणण्यासाठी दुसऱया विमानाची व्यवस्था करण्यात आली.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article