For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 96 वर्षीय मतदार दुबईतून आले खेडमध्ये!

06:30 PM May 07, 2024 IST | Abhijeet Khandekar
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 96 वर्षीय मतदार दुबईतून आले खेडमध्ये
Advertisement

गौरीहर खातू वयाच्या 22 व्या वर्षापासून करताहेत मतदान

खेड / प्रतिनिधी

लोकसभेसाठीच्या प्रत्येक निवडणुकीत न चूकता मतदानाचा हक्क बजावणारे समर्थनगर, खेड येथील 96 वर्षीय गौरीहर उर्फ दादा खातू हे दुबईतून थेट खेड मध्ये येवून त्यांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावला. वयाच्या 22 व्या वर्षापासून ते मतदानाचा हक्क बजावत आहेत.

Advertisement

Advertisement

.