महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

91 वर्षीय ऑस्ट्रियन उद्योजक रिचर्ड लुगनर यांचे निधन

06:36 AM Aug 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अब्जाधीश तसेच प्लेबॉय अशी होती ओळख

Advertisement

वृत्तसंस्था/ व्हिएन्ना

Advertisement

ऑस्ट्रियाचे प्रसिद्ध उद्योजक रिचर्ड लुगनर यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले आहे. अब्जाधीश असण्यासोबत एक प्लेबॉय म्हणून ते जगभरात ओळखले जात होते. त्यांनी 6 विवाह केले होते आणि यादरम्यान त्यांचे नाव किम कार्दशियन समवेत अनेक प्रसिद्ध सेलेब्रिटींशी जोडले गेले होते. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी सहावा विवाह केला होता. व्हिएन्नाच्या डोबलिंग येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रिचर्ड हे मागील काही काळापासून अत्यंत आजारी होते. यामुळे त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावे लागले होते. लुगनर यांना बांधकाम क्षेत्रातील दिग्गज मानले जायचे. त्यांनी 1990 मध्ये व्हिएन्नात स्वत:चा पहिला मॉल ‘लुगनर सिटी’ सुरू केला होता. यानंतर मॉलच्या जगतात मक्तेदारी निर्माण केली होती. लुगनर यांनी जून महिन्यात 42 वर्षीय सिमोन रेलेंडरसोबत विवाह केला होता. रिचर्ड यांनी स्वत:च्या आयुष्यात किम कार्दशियन आणि पॅरिस हिल्टन यांनाही डेट केले आहे.  लुगनर यांच्या संपत्तीच्या वारस आता सिमोन रेलेंडर असतील.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article