माजगाव येथे ३ रोजी चव्हाटा मंदिराचा ८ वा वर्धापन दिन
04:25 PM Mar 02, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली / वार्ताहर
श्री देव चव्हाटा मंदिर माजगाव कासारवाडा येथे सोमवार ३ मार्च रोजी ८ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी १० वाजता लघुरुद्र व धार्मिक विधी,दुपारी १२ वाजता महाआरती,दुपारी १ वाजता महाप्रसाद,सायंकाळी ५ वाजता भजन,त्यानंतर ७ वाजता जय संतोषी माता दशावतार नाट्यमंडळ मातोंड यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.
Advertisement
Advertisement