महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आसाममध्ये एक्स्प्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले

07:00 AM Oct 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/गुवाहाटी

Advertisement

आगरतळाहून मुंबईकडे निघालेली लोकमान्य टिळक एक्स्प्रेस दुपारी 3.55 च्या सुमारास आसाममधील दिबालाँग स्टेशनवर ऊळावरून घसरली. या अपघातामध्ये पॉवर कार आणि टेनच्या इंजिनसह आठ डबे ऊळावरून घसरले. तथापि, कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुखापत झाल्याचे वृत्त नाही, ईशान्य फ्रंटियर रेल्वे झोनच्या प्रवक्त्याने सांगितले. लुमडिंग विभागांतर्गत लुमडिंग-बर्दारपूर हिल विभागात हा अपघात झाला. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव आणि पुनर्संचयित कामांच्या देखरेखीसाठी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लुमडिंग येथून अपघात निवारण टेन आणि अपघात निवारण वैद्यकीय टेन घटनास्थळी दाखल झाली होती.  या अपघातामुळे सदर मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article