For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुजरातमध्ये आजारांमुळे 62 सिंहांचा मृत्यू

06:15 AM Sep 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
गुजरातमध्ये आजारांमुळे 62 सिंहांचा मृत्यू
Advertisement

गीर : गुजरातमध्ये 31 जुलै 2026 पर्यंत एक वर्षाच्या कालावधीत आजारामुळे 62 सिंहांचा मृत्यू झाला आहे. जीव गमाविलेल्या सिंहांमध्ये 28 छाव्यांचा समावेश होता, तर 17 सिंह आणि 17 सिंहिणींनी या कालावधीत जीव गमावला आहे. मृत्यूच्या कारणांमध्ये निमोनिया, रक्ताची कमतरता, किडनी-लिव्हरचा आजार आणि इतर आजार सामील होते अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे.

Advertisement

Advertisement

.