महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जीवन विमा व्यवसायात एप्रिलमध्ये 61 टक्के वाढ

06:39 AM May 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

जीवन विमा कंपन्यांनी गेल्या एप्रिल महिन्यात चांगला व्यवसाय केल्याचे दिसून आले आहे. प्रिमीयम व्यवसायाने एप्रिलमध्ये 61 टक्के वाढ नोंदवत 20,258 कोटी रुपयांची पातळी ओलांडली आहे. एकंदर आर्थिक वर्ष 2025 ची सुरुवात विमा व्यवसायाने दमदार केल्याचे पाहायला मिळाले आहे.

Advertisement

विमा संरक्षणासाठी म्हणून कॉर्पोरेट ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवली असल्याचे दिसून आले आहे. ग्रुप सिंगल प्रिमीयमच्या व्यवसायाने तर मागच्या महिन्यात 126 टक्के वाढ नोंदवली आहे. वैयक्तिक सिंगल प्रिमीयम व्यवसाय 19 टक्के तर बिगर सिंगल प्रिमीयम योजनांनी 10 टक्के इतकी मागच्या महिन्यात वाढ नोंदवली आहे. यामध्ये एलआयसी या कंपनीने सर्वाधिक वाटा उचलला आहे. जवळपास 113 टक्के इतका वाटा घेतला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article