Kolhapur Breaking : कोल्हापुरात 60 किलो चांदी लुटली; क्लीनरचं निघाला मास्टरमाइंड!
11:55 AM Dec 23, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement
दीड कोटींचा मुद्देमाल लंपास
Advertisement
कोल्हापूर : अंगडीयाची कोल्हापूरहून मुंबईला निघालेल्या 60 किलो चांदीवर सोमवारी माध्यरात्री सशस्त्र दरोडा पडला. 5 ते 6 हल्लेखोरांनी हातात कोयता, तलवारी घेऊन किनी टोलनाक्याजवळ ट्रॅव्हल्स थांबवून त्यातील 60 किलो चांदी आणि 10 ग्रॅम सोने असा सुमारे दीड कोटींचा मुद्देमाल लुटल्याची माहिती समोर येत आहे ,
अवघ्या 8 तासात पोलिसांनी तपस करून 4 दरोडेखोरांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून लुटीचा मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमध्ये ट्रॅव्हल्सचा क्लिनरच मास्टरमाइंड असल्याची माहिती समोर येत आहे
Advertisement
Advertisement