For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंध्रप्रदेशात ट्रक-बस यांची टक्कर, 6 ठार

06:20 AM May 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
आंध्रप्रदेशात ट्रक बस यांची टक्कर  6 ठार
Advertisement

चिलकलुरिपेट

Advertisement

आंध्रप्रदेशच्या पलनाडु जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा बस आणि ट्रक यांची जोरदार टक्कर झाली आहे. या रस्ते दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. टक्कर झाल्यावर बस लागलेल्या आगीत जळून खाक झाली आहे. या दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.