महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

5000 कौशल्य केंद्रे स्थापन करणार

07:00 AM Apr 15, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

युवकांसाठी ठरणार फलदायी : रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

देशभरामध्ये 5000 कौशल्य विकास केंदे पहिल्या टप्प्यामध्ये स्थापन केली जाणार असल्याची माहिती आहे. कौशल्य विकास खात्याचे मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही माहिती नुकतीच दिली आहे.

सरकारने कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यासाठी देशभरामध्ये अशी केंदे स्थापन करण्याला सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना व ज्यांनी कॉलेज सोडलेले आहे अशांना कौशल्य विकास केंद्रांवर प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. यानंतर सदरील उमेदवारांना पुढे जाऊन नोकरी मिळवून देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 5 हजार नवीन कौशल्य विकास केंदे उभारली जाणार आहेत. त्यासाठीची योजना तयार करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article