For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

5.2 रिश्टर स्केलचा चीनमध्ये भूकंप

06:32 AM May 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
5 2 रिश्टर स्केलचा चीनमध्ये भूकंप
Advertisement

बीजिंग :

Advertisement

दक्षिण चीनच्या ग्वांग्शी प्रदेशात असलेल्या लिउझोऊ या संपूर्ण प्रदेशाला सोमवारी पहाटे 5.2 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने हादरवून सोडले. लोक गाढ झोपेत असताना हा भूकंप झाल्यामुळे बचावाची शक्यता कमीच राहिली. या आपत्तीमध्ये काही इमारती कोसळल्या असून अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचे वृत्त आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे आणि चायनीज अर्थक्वेक एजन्सीच्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री सुमारे 12:21 वाजता भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू लिउझोऊच्या लिउनान जिह्यात जमिनीखाली फक्त 8 किलोमीटरवर होता. जीवितहानीबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही.

Advertisement
Advertisement
Tags :

.