For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोकण पदवीधर। सिंधुदुर्गात दुपारपर्यंत ४५ टक्के मतदान

03:29 PM Jun 26, 2024 IST | अनुजा कुडतरकर
कोकण पदवीधर। सिंधुदुर्गात दुपारपर्यंत ४५ टक्के मतदान
Advertisement

सिंधुदुर्गनगरी । प्रतिनिधी

Advertisement

विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर निवडणूकीसाठी सिंधुदुर्गात सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत ४५ टक्के मतदान पूर्ण झाले आहे . कोकण पदवीधर निवडणुकीत महायुतीकडून विद्यमान आमदार निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीचे रमेश किर यांच्यात मुख्य लढत होत आहे . त्यामुळे ही लढत कोण जिंकणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .

Advertisement
Advertisement
Tags :

.