मेक्सिकोत विमान कोसळून 4 जण ठार
01:18 AM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेक्सिको सिटी :
Advertisement
मेक्सिकोच्या पुएब्ला प्रांतात एक छोटे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. हे एक इंजिन असलेले विमान सांता एना जालमिमिलुल्को नजीक एका औद्योगिक वसाहतीत कोसळले आहे. दुर्घटनेपूर्वी विमान सावरण्याचा प्रयत्न वैमानिकान केला होता, परंतु त्यात त्याला यश आले नव्हते. हे विमान वेराक्रूजच्या पोजा रिकाच्या दिशेने जात होते.
Advertisement
Advertisement