For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंगालच्या उपसागरात 4.6 तीव्रतेचा भूकंप

06:32 AM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
बंगालच्या उपसागरात 4 6 तीव्रतेचा भूकंप
Advertisement

कोलकाता :

Advertisement

बंगालच्या उपसागरात मंगळवारी सकाळी 4.6 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार भूकंपाचा धक्का सकाळी 7.43 वाजता जाणवला. या भूकंपाचे केंद्र जमिनीत 10 किलोमीटर खोलवर होते. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठल्याही प्रकारच्या जीवित किंवा आर्थिक हानीचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.

Advertisement
Advertisement
Tags :

.