For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयाची शारदा नाईक जिल्ह्यात प्रथम

12:00 PM Jun 05, 2024 IST | अनुजा कुडतरकर
देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयाची शारदा नाईक जिल्ह्यात प्रथम
Advertisement

मुंबई विद्यापीठाचा तृतीय वर्ष
बी . एम. एस . चा निकाल 92 टक्के

Advertisement

सावंतवाडी
लोकमान्य ट्रस्ट संचलित देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयाचा तृतीय वर्षाचा बीएमएस (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) चा निकाल 92 टक्के लागला असून प्रथम क्रमांक शारदा प्रमोद नाईक ,द्वितीय क्रमांक लज्जीता दिलीप भालेकर ,तृतीय क्रमांक स्वराली सदाशिव पेडणेकर यांनी मिळवला आहे. शारदा नाईक हिला एकूण 538 गुण मिळाले असून तिला ओ ग्रेट मिळाली आहे . त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. किरणजी ठाकूर ,सचिव पंढरी परब, संचालक सई ठाकूर बिजलानी., संचालक सचिन मांजरेकर, लोकमान्य एज्युकेशनचे कोऑर्डिनेटर श्री. मिसाळे सर ,सीनियर एक्झिक्यूटिव्ह प्रवीण प्रभू केळुसकर , कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस यानी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या यशासाठी प्रा. आनंद नाईक ,अस्मिता गवस , साईप्रसाद पंडित , शैलेश गावडे, मेधा मयेकर , एल पी . पाटील सर या सर्वांनी परिश्रम घेतले.

Advertisement
Advertisement
Tags :

.