कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अत्याचारप्रकरणी संशयिताला 3 दिवसांची पोलीस कोठडी

12:55 PM Jul 14, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी -

Advertisement

तालुक्यातील एका विवाहितेवर अत्याचार करून तिला गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेला संशयित धाकु नवलू पाटील (वय-28), रा-केसरी याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करणे व अन्य तपास करण्यासाठी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड.वेदिका राऊळ व तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी न्यायालयात संशयिताला पोलीस कोठडी मिळावी अशी विनंती केली होती. त्यानुसार न्यायालयाने संशयिताला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरचा गुन्हा 12 जुलै 2024 रोजी पोलीस ठाण्यात नोंद झाला होता.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun Bharat news update #
Next Article