For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विदेशी गुंतवणूकदारांनी काढले 3.4 हजार कोटी

06:54 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
विदेशी गुंतवणूकदारांनी काढले 3 4 हजार कोटी
Advertisement

मुंबई

Advertisement

विदेशी गुंतवणूकदारांनी (एफपीआय) मागच्या आठवड्यातून शेअरबाजारातून 3400 कोटी रुपये काढून घेतले होते. नोव्हेंबरच्या पहिल्या तीन सत्रात सदरची रक्कम काढून घेण्यात आली आहे. वाढत्या व्याजदर व मध्य पूर्वेत असलेल्या भूराजकीय अस्थिरतेच्या कारणास्तव गुंतवणूकदारांनी बाजारातून रक्कम काढली असल्याचे सांगितले जात आहे. ऑक्टोबरमध्ये गुंतवणूकदारांनी 24,548 कोटी रुपये काढले होते. सप्टेंबरमध्ये 14,767 कोटी रुपये काढल्याची माहिती आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.