3 आयपीएस अधिकारी प. बंगालमध्ये निलंबित
06:36 AM May 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
कोलकाता :
Advertisement
पश्चिम बंगालमधील शुभेंदु अधिकारी सरकारने शुक्रवारी आरजी कर रुग्णालयातील बलात्कार अन् हत्येप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. सरकारने या प्रकरणाच्या प्रारंभिक तपासादरम्यान निष्काळजीपणा अन् कर्तव्य बजावण्यात चूक केल्याच्या आरोपाखाली तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. कोलकात्याचे माजी पोलीस आयुक्त विनीत गोयल, माजी उपायुक्त इंदिरा मुखर्जी आणि अभिषेक गुप्ता यांना निलंबित करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
Advertisement
Advertisement