For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माड्याचीवाडी येथील गावडोबा मंदिरचा 24 वा वर्धापन दिन

03:51 PM May 08, 2025 IST | अनुजा कुडतरकर
माड्याचीवाडी येथील गावडोबा मंदिरचा 24 वा वर्धापन दिन
Advertisement

9 ते 11 मे दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम

Advertisement

वार्ताहर/कुडाळ
माड्याचीवाडी येथील श्री देव गावडोबा मंदिरचा 24 वा वर्धापन दिन सोहळा 9 ते 11 मे या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.9 रोजी सकाळी ८ वाजता श्रींची नित्य, पूजा, अभिषेक, ९ वाजता होम, दुपारी १२ वाजता महाआरती, ७ वाजता गावराखा भजन मंडळ (नेरुर) यांचे भजन, रात्री ८ वाजता सखी फुगडी संघ (पावशी) यांची फुगडी, १० वाजता कलेश्वर मंडळाचे भजन, ११ वाजता गावडोबा मंडळ (माड्याचीवाडी- वरचीवाडी) यांचे भजन,१२ वाजता महापुरुष मंडळ (माड्याचीवाडी-मधलीवाडी) यांचे भजन,१ वाजता मोरेश्वर मंडळ (वाघचौडी) यांचे भजन,२ वाजता गावडोबा मंडळ (माड्याचीवाडी- खालचीवाडी) यांचे भजन, ३ वाजता श्री देव गावडोबा मंडळ (खालची- रायवाडी) यांचे भजन, 10 मे रोजी सकाळी 8 वाजता श्रींची नित्य पूजा, अभिषेक, 9 वाजता सत्यनारायण महापूजा, 11 वाजता महाआरती, तिर्थप्रसाद, सायंकाळी 4 वाजता हळदिकुंकू समारंभ, 5 वाजता श्री विठ्ठल रखुमाई महिला वारकरी मंडळ ( वेंगुर्ले ) यांचे भजन, 7 वाजता मंगलमुर्ती सत्पुरुष मंडळ (गोवेरी) यांचे भजन, रात्री 8 वाजता लक्ष्मीनारायण मंडळ (वालावल) यांचे भजन, 9 वाजता सिध्देश्वर भवानी पाटेकर मंडळाचे भजन, 10 वाजता मांडेश्वर मंडळ (वाघचौडी) यांचे भजन,11वाजता श्री देव गावडोबा मंडळ (वाघचौडी) यांचे भजन,12 वाजता श्री देव गावडोबा ब्राम्हण मंडळ ( माड्याचीवाडी-वरची रायवाडी) यांचे भजन,1 वाजता श्री गणेश मंडळ (माड्याचीवाडी) यांचे भजन, 2 वाजता सिध्दिविनायक मंडळ (माड्याचीवाडी- वरची रायवाडी) यांचे भजन, पहाटे काकड आरती, 11 मे रोजी सकाळी ८ वाजता श्रींची नित्य पूजा, अभिषेक, ११ वाजता महाआरती, दुपारी १२ ते 4 पर्यंत महाप्रसाद होणार आहे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.