कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

2025 कावासाकी वर्सेस 650 लाँच

06:45 AM May 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

किंमत 7.93 लाख : स्पोर्ट्स टूरर  : बाईकमध्ये डब्बल चॅनेल एबीएस

Advertisement

नवी दिल्ली  :

Advertisement

दुचाकी निर्मितीमधील कंपनी कावासाकी इंडियाने भारतीय बाजारात स्पोर्ट्स टूरर दुचाकी 2025 वर्सेस650 लाँच केली आहे. यामध्ये टॅक्शन कंट्रोल, डबल चॅनेल एबीएस मल्टीपल राइडिंग मोड्स, ऑल एलइडी लायटिंग आणि अॅडजस्टेबल विंडस्क्रीनसारखी फिचर्स कंपनीनी दिली आहेत.

वर्सेस650 ला हायवे आणि खडबडीत रस्ता अशा दोन्हींवर चालविता येईल असे डिझाईन केले आहे. या गाडीची स्पर्धा ट्रायंफ टायगर स्पोर्ट660 आणि होंडा एक्सएल750 ट्रान्सलेप आहे. कंपनीने सदरच्या गाडीची एक्स शोरुम किंमत ही 7.93 लाख रुपये ठेवली आहे. जी सध्या 7.77 लाख रुपये आहे. ग्राहकांना दुचाकी कावासाकी डीलरशीपवर जाऊन बुकिंग करता येईल. कंपनीने यामध्ये 2024 मॉडेलच्या एक्सशोरुम किंमतीवर 20,000 रुपयांपर्यत सवलत दिली आहे. जी 31 मे 2025 संधी उपलब्ध राहणार आहे. जी 2025 ज्या मॉडेलची किंमत 36000 रुपयांनी कमी राहणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article