महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

2014 ची लोकसभा निवडणूक

06:36 AM Apr 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ड 1984 नंतर प्रथमच भारतात एकपक्षीय बहुमताचे सरकार. एक नवी क्रांती

Advertisement

ड एका मुख्यमंत्र्याने आपल्या पक्षाला केंद्रात बहुमत देण्याची ही प्रथमच घटना

Advertisement

ड काँग्रेसचा आतापर्यंतचा नीचांक, जागांचा तिहेरी आकडा न गाठण्याची वेळ

ड वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांच्या वाढत्या प्रभावाला छेद दिलेली मोठी निवडणूक

ड दक्षिणेतील चार राज्ये, पश्चिम बंगाल वगळता भारतीय जनता पक्षाला यश

ड एका ‘हिंदुत्ववादी’ पक्षाच्या हाती भारताची सत्ता येण्याची ही प्रथमच घटना

 

पक्षीय बलाबल

(एकंदर जागा 543, निवडणूक 543)

भारतीय जनता पक्ष        जागा 282         मते 31.24 टक्के

काँग्रेस     जागा 44  मते 18.14 टक्के

तृणमूल काँग्रेस       जागा 35  मते 3.02 टक्के

इतर, अपक्ष     जागा 193

 

2019 ची लोकसभा निवडणूक

ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाला पुन्हा मोठे यश

ड काँग्रेसला पुन्हा प्रमुख विरोधी पक्ष होण्याइतक्याही जागा जिंकण्यात अपशय

ड विविध राज्यांमधील प्रादेशिक पक्षांना युती करुनही मतदारांचा मोठा दणका

ड राजकारणाच्या मुख्य प्रवाहात ‘हिंदू’ विचारसरणीला सन्मान देणारी निवडणूक

ड कर्नाटक, तेलंगणा वगळता दक्षिणेच्या इतर राज्यांमध्ये मात्र भाजपची निराशा

ड आपल्या प्रभावातील राज्ये राखून पश्चिम बंगाल, ओडीशात भाजपची मुसंडी

पक्षीय बलाबल

(एकंदर जागा 543, निवडणूक 543)

भारतीय जनता पक्ष        जागा 303         मते 37.26 टक्के

काँग्रेस     जागा 52 मते 19.14 टक्के

द्रमुक        जागा 29  मते 2.63 टक्के

इतर, अपक्ष     जागा 159

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article