महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दहशतवाद्यांना मदत करणारे 2 जण अटकेत

07:00 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कथुआ : जम्मूच्या कथुआ येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी दोन ओव्हर ग्राउंड वर्कर्सना अटक  करण्यात आली आहे. दोघेही जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याचा संशय आहे. या दोघांनी दहशतवाद्यांना खाद्यपदार्थांसह वाय-फायची सुविधा पुरविली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. कथुआ जिल्ह्यात 8 जुलै रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 5 जवान हुतात्मा झाले होते. त्यापूर्वी 4 मे रोजी पुंछच्या शाहसितार येथे वायुदलाच्या ताफ्यावर हल्ला झाला होता, ज्यात एक जवान हुतात्मा झाला होता, तर 4 जवान जखमी झाले होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article