महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पु. ना. गाडगीळ यांचा येणार आयपीओ

06:17 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई :

Advertisement

पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स यांचा आयपीओ लवकरच बाजारात सादर केला जाणार आहे. सराफी व्यवसायात असणाऱ्या पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्या आयपीओला बाजारातील नियामक सेबी यांनी मान्यता दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदरच्या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 1100 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. 250 कोटी रुपयांचे समभाग कंपनी ऑफर फॉर सेल अंतर्गत सादर करणार आहे तर 850 कोटी रुपयांचे ताजे समभाग विक्रीकरता उपलब्ध करणार आहे.

Advertisement

स्टोअर्स उघडणार

आयपीओच्या माध्यमातून उभारण्यात आलेला निधी महाराष्ट्रामध्ये नव्या बारा स्टोअरच्या स्थापनेसाठी वापरला जाणार असल्याची माहिती आहे. पु. ना. गाडगीळ सराफी व्यवसायात महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरचे व्यावसायिक आहेत, असा त्यांचा दावा आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article