महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी रत्नागिरीतून १५ हजार अर्ज

05:20 PM Sep 22, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

रत्नागिरी / प्रतिनिधी -:

Advertisement

मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये आतापर्यंत राज्यात १० लाख ज्येष्ठांचे अर्ज मंजूर झाले असून त्यातील ६ लाख ३१ हजार अर्ज मंजूर झाले आहेत. रत्नागिरीत १५ हजार तर सिंधुदुर्गात १० हजार ज्येष्ठांनी अर्ज दाखल केले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून एक रकमी ३ हजार रुपये बचत खात्यात थेट वितरण करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येत आहे. आतापर्यंत या योजनेत ९ लाख ९२ हजार अर्ज दाखल झाले आहेत. सर्वाधिक अर्ज पुणे विभागातून आले आहेत. त्यांची संख्या अडीच लाख एवढी आहे. आतापर्यंत राज्यातील अर्जापैकी ६ लाख ३१ हजार एवढ्या अर्जांना मंजुरी देण्यात आली असून बकीच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news # ratnagiri
Next Article