महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

तेलंगणात खासगी बस उलटून 15 जखमी, 3 गंभीर

07:00 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निर्मल : तेलंगणातील निर्मल जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा एक खासगी बस उलटली आहे. या दुर्घटनेत 15 जण जखमी झाले आहेत. तर यातील 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. या बसमधून एकूण 40 जण प्रवास करत होते. ही बस आदिलाबादहून हैदराबादच्या दिशेने जात होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article