महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विदेशी गुंतवणूकदारांनी 1300 कोटी गुंतवले

06:01 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली

Advertisement

विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात एप्रिलमध्ये आत्तापर्यंत 13300 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी ही गुंतवणूक इक्विटी बाजारात केली आहे.  मध्य आशियामध्ये इराण आणि इस्त्राइल यांच्यातील संघर्षामुळे आगामी काळामध्ये गुंतवणुकीवर काहीसा परिणाम होऊ शकतो, असे तज्ञांना वाटते आहे. भारत आणि मॉरिशस यांच्यातील तणावामुळे शुक्रवारी शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांनी 8027 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article