For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिहारमध्ये रस्ते अपघातात 13 जण ठार

06:33 AM Feb 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
बिहारमध्ये रस्ते  अपघातात 13 जण ठार
Advertisement

पाटणा, बक्सर आणि शेखपूरमधील घटनांचा समावेश

Advertisement

पाटणा :

बिहारमध्ये रविवारी सकाळी 3 वेगवेगळ्या रस्ते अपघातात एकूण 13 जणांचा मृत्यू झाला. पटनातील बिहटा येथे ऑटो आणि ट्रकच्या धडकेत सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. दोनजण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व लोक मानेर दर्ग्यात उरुस पाहून ऑटोने परतत होते. मृत त्याच वेळी बक्सर-पाटणा चार लेनवर एक वेगवान कार आणि ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. अपघात इतका भीषण होता की कार पूर्णपणे चिरडली गेली. मृतांमध्ये एसएसबी जवानाचा समावेश आहे,

Advertisement

Advertisement
Tags :

.