एलआयसीत गुंतवता येणार 100 रुपये !
06:59 AM Oct 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली :
Advertisement
सिस्टॅमेटीक इनव्हेसमेंट प्लॅन म्हणजेच सीप अंतर्गत ग्राहकांना आता निव्वळ 100 रुपये भरावे लागणार आहेत. होय हे खरे आहे. अशी योजना जीवन विमा क्षेत्रातील एलआयसी यांनी राबविली आहे.
एलआयसी म्युचुअल फंड अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने सीपची किंमत नुकतीच कमी केली आहे. आता गुंतवणूकदारांना या योजनेंतर्गत दिवसाला 100 रुपये त्यावर रुपये 1 पेक्षा अधिक रक्कम गुंतवता येणार आहे. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांना आता महिन्याला 200 रुपयांपर्यंत कमीतकमी गुंतवता येणार आहेत. त्याचप्रमाणे तिमाहीमध्ये 1 हजार रुपयांपर्यंत ठराविक योजनांमध्ये गुंतवता येणार असल्याची माहिती एलआयसीकडून देण्यात आली आहे.
Advertisement
Advertisement