हेमानी इंडस्ट्रिज आयपीओ आणणार
07:00 AM Apr 01, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली : कृषी रसायन निर्मिती करणारी कंपनी हेमानी इंडस्ट्रिज लिमिटेडने आपला आयपीओ बाजारात आणण्याचे निश्चित केले आहे. याकरीताचा रीतसर अर्ज कंपनीने बाजारातील नियामक सेबीकडे सादर केला आहे. सदरच्या आयपीओतून कंपनी येत्या काळात 2 हजार कोटी रुपये उभारणार असल्याचे संकेत आहेत. कंपनी आयपीओअंतर्गत 500 कोटी रुपयांचे नवे समभाग सादर करणार आहे तसेच कंपनीच्या प्रवर्तकांकडून 1500 कोटी रुपयांचे इक्विटी समभाग सादर केले जाणार आहेत.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article