महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हॅवेल्स इंडियाच नफा 7 टक्के घटला

07:30 AM Oct 22, 2021 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली  : हॅवेल्स इंडियाचा दुसऱया तिमाहीत महसूल 3221 कोटी रुपयावर पोहोचला आहे. महसूलात 31 टक्के वाढ झाली असून नफा मात्र 7 टक्क्यांनी घटला आहे. मागील वर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत हा आकडा 2951 कोटी रुपये महसूल कंपनीने प्राप्त केला आहे. यावर्षी नफा 301 कोटीचा झाला आहे. तर मागील वर्षी 325 कोटी रुपये नफा झाल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article