महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हुडकोच्या समभागाची उसळी

07:00 AM Nov 17, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई : हुडको (एचयुडीसीओ) कंपनीचा समभाग शेअर बाजारात बुधवारी 13 टक्के इतका वाढताना दिसला. बुधवारी वरील वाढीसह समभागाचा भाव 47 रुपयांवर पोहचत नवा उच्चांकी स्तर गाठण्यात यशस्वी झाला आहे. बुधवारी जसा वाढला तसा आदल्यादिवशी हा समभाग 2 टक्के वाढला होता. कंपनीने सप्टेंबरअखेरचा तिमाहीचा नफा जाहीर केला असून तो 7 टक्के वाढीसह 396 कोटी रुपयांवर पोहचला आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article