महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिंदुस्थान युनिलिव्हरची दोन स्वतंत्र पदे

07:00 AM Feb 25, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई : देशातील आघाडीवरची एफएमसीजी कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमीटेड यांनी चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक ही दोन्ही पदे वेगळी वा स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत मुख्यालय असणाऱया हिंदुस्थान युनिलिव्हरने 31 मार्च 2022 पासून वरील दोन्ही पदे स्वतंत्रपणे वेगळी असणार असल्याचे म्हटले आहे. सध्याला नितीन परांजपे हे कंपनीचे चेअरमन असणार असून संजीव मेहता हे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदाची धुरा सांभाळणार आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article